सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #3102 · मांडवा

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
116, 121
Talathi
पवन प्रभाकर मापारी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे आदेश जा क्र 2026/जमा-1/कावी-124 दिनांक 21/10/2026 अन्वये मौजे मांडवा शिवारात गट क्रमांक 116 व 121 मधील नोदणीकृत हक्कसोड पत्रानुसार इतर अधिकारातील नाव व विहीर कमी करण्यात यावे असा आदेश मा तहसिलदार यांनी परीत केल्यावरुन गट क्रमांक 116 व गट क्रमांक 121 मधील इतर अधिकारीतील वारसांचे नावे व गट क्रमांक 116 मधील फेरफार क्रमांक 135 अन्वये विहीर नोंद कमी करुण रेणुका सिध्देश्वर जाधव यांच्या नावे करण्यात आली जी सादर.