Ferfar #2329 · खादगांव
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 86 दिनांक 09/10/2026 अन्वये देणार क्र.1 बबन शेषराव मदन यांची मौजे खादगांव शिवारात गट क्र 82 मध्ये त्यांच्या मालकी हक्काची 1 हे 01 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार क्र.1 अन्ना शेषराव मदन यांना 0 हे 20 आर व घेणार क्र.2 राजेंद्र शेषराव मदन यांना 0 हे 40 आर शेतजमीन भाऊ या नात्याने व तसेच देणार क्र.2 मिरा बबन मदन यांची गट क्रमांक 106 मध्ये 1 हे 40 आर शेतजमीन असुन त्यांनी घेणार क्र.1 ओमकार अन्नासाहेब मदन यांना 0 हे 30 आर व घेणार क्र.2 गोपाल अन्नासाहेब मदन यांना 0 हे 30 आर शेतजमीन पुतण्या या नात्याने व तसेच देणार क्र.3 राजेंद्र शेषराव मदन यांची गट क्रमांक 108 मध्ये 0 हे 80 आर शेतजमीन असुन त्यांनी घेणार बबन शेषराव मदन यांना 0 हे 40 आर शेतजमीन भाऊ या नात्याने व तसेच देणार क्र.4 अन्ना शेषराव मदन यांची गट क्रमांक 108 मध्ये 0 हे 80 आर शेतजमीन असुन त्यांनी घेणार बबन शेषराव मदन यांना 0 हे 80 आर शेतजमीन भाऊ या नात्याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.