सातबारा Watch

← शेलगांव

Ferfar #2839 · शेलगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
1000
Talathi
राजु युसुफ शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संचिका क्र.2025/जमाबंदी /वाटणी/सी आर-76 आदेश दिनांक : 20/06/2026 खातेदार सतीश सुरेश रत्नपारखे, श्रीपत यादवराव जाधव, ज्योती अशोक पवार, यांनी मौजे शेलगाव येथील गट क्रमांक 1000 मधील 00 हे 24 आर जमीन खालीलप्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे (1) सतीश सुरेश रत्नपारखे, श्रीपत यादवराव जाधव यांना 00 हे 12 आर, (2) ज्योती अशोक पवार यांना 00 हे 12 आर, हि जमीन वाटणीपत्राआधारे वाटून घेतली आहे. त्याबाबत चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसिलदार बदनापूर यांचे आदेश संचिका क्र.2025/जमाबंदी /वाटणी/सी आर-76 दि. 20/06/2026 चे दिनांक 30/09/2026 रोजी प्राप्त झाल्या वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.