सातबारा Watch

← शेलगांव

Ferfar #2850 · शेलगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
560
Talathi
राजु युसुफ शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 अर्जदार भगवान कृष्णा कानुले यांनी अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे शेलगाव गट क्रमांक 560 मध्ये माझ्या नावे 1 हे 00 आर जमीन आहे, त्यामध्ये माझ्या नावासमोर अ.पा.क आई अशी नोंद आहे. मी सज्ञान झाल्यामुळे सातबारावरील माझ्या नावासमोरील अ.पा.क नोंद कमी करून सातबारा द्यावे करिता आधार कार्ड झेरॉक्स व रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र अर्जा सोबत जोडून देत आहे असे विनंती केली आहे, दिनांक 21/10/2026 रोजीचे अर्ज प्राप्त झाल्यावरून अ.पा.क नोंद कमी करणेसाठी फेरफार ला नोंद घेण्यात आली, जी मंजूरीस्तव सादर.