Ferfar #3376 · दावलवाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/1
- Talathi
- रमेश इदंलसिंग मारग
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या कडील आदेश जा.क्र.2026/जमा-1/सिआर-133 दिनांक - 28/10/2026 नुसार विषय – महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे - दावलवाडी येथील गट क्रं. 248/1 मध्ये गणेश राजाभाऊ अहिर असे नांव 7/12 वर असुन वरील आदेशा नुसार गणेश राजाभाऊ अहिर यांचे नांव दुरुस्ती करुन गणेश राजाभाऊ आहेर अशी नांव दुरुस्ती ची नोंद 7/12 च्या मालकी अधीकारात वरील आदेशा अन्वये घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.