Ferfar #1903 · हलदोला
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- राहुल खंडू थोरवे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
नोदीचा प्रकार - खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक - 05.11.2026
फेरफाराचा दिनांक - 05.11.2026
लिहुन देणार - राजेंद्र आनंदराव देशमुख खाता क्रमांक - 843 यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 130 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे 80 आर शेतजमीन व विहीरीत 4 आणे हिस्सा असुन हे संपुर्ण क्षेत्र व विहीरीतील 4 आणे हिस्सा सह हे त्यांनी लिहुन घेणार - विजय भास्कर अंभोरे यांना दुय्यम निबंधक जालना-2 बदनापूर यांचे कडील खरेदी दस्त क्र 3528 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 840000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.