Ferfar #1759 · पिरसावंगी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- राहुल खंडू थोरवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश संचीका क्र.2026/जमा-1/सीआर-116 दिनांक - 21/10/2026 अन्वये मौजे पिरसावंगी ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 54 मधील खातेदार अमिन महेबूब शेख यांच्या नावे क्षेत्र 1 हे 00 आर शेतजमीन असुन त्यापैकी त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार कैफ अमीन शेख यांना 0 हे 23 आर शेतजमीन मुलगा या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.