Ferfar #1865 · खडकवाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- रुपाली फिलीप जगदाळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 127 दिनांक 28/10/2026 अन्वये दिवान मानसिंग जगरवाल यांची मौजे खडकवाडी शिवारात गट क्र 98 मध्ये त्यांच्या मालकी हक्काची 0 हे 65 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार चैनसिंग दिवानसिंग जगरवाल यांना 0 हे 40 आर शेतजमीन मुलगा या नात्याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.