सातबारा Watch

← खडकवाडी

Ferfar #1866 · खडकवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
रुपाली ‍ फिलीप जगदाळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 142 दिनांक 02/11/2026 अन्‍वये मधूसिंग रामसिंग मारग यांची मौजे खडकवाडी शिवारात गट क्र 108 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 59 आर शेतजमीन व एक स्वतंत्र विहीर असुन सदरील शेतजमीनी पैकी व विहीरीपैकी त्‍यांनी लिहुन घेणार कचरुसिंग रामसिंग मारग यांना 0 हे 40 आर शेतजमीन व विहीरीचा आठ आणे हिस्सा भाऊ या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.