सातबारा Watch

← वाल्हा

Ferfar #2454 · वाल्हा

बदनापुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
अंजली तुळशिराम खरडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 दस्ताचा प्रकार विहीर अर्जदार प्रभुदास बाबु पाटोळे रा वाल्हा ता बदनापुर जि जालना यांनी मग्रारोहयो योजने अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीर 7/12 वर घेणे बाबत पत्र जा.क्र.पंसब/VB-G Ram G/2026/2808 दिनांक – 21/10/2026 दाखल करुन विनंती केली की मौजे वाल्हा ता बदनापुर जि जालना शिवारातील गट क्र 03 मध्ये प्रभुदास बाबु पाटोळे यांनी मग्रारोहयो योजने अंतर्गत वैयक्तीक एक सिंचन विहीर स्वतंत्र खोदलेली असुन सदर विहीरीची नोंद घेन्यात यावी असे विनंती अन्वये लिहुन दिले व दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.