सातबारा Watch

← निकळक

Ferfar #3327 · निकळक

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
286, 289
Talathi
अंजली तुळशिराम खरडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा बदनापुर लिहुन घेणार : नारायण बाबुराव कदम यांनी गट क्रमांक 286, 289 वर फेरफार क्रमांक 1935 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅंक शाखा बदनापुर चे कर्ज रुपये 30000 नारायण बाबुराव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.