Ferfar #3332 · निकळक
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- अंजली तुळशिराम खरडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
नोदीचा प्रकार – क्षेत्राची नोंद घेण्यात आली परंतु खरेदी दस्ता अन्वये राहीलेल्या विहीर हिश्याची नोंद घेण्यात येते.
माहिती मिळालेचा दिनांक – 23.10.2026.
फेरफाराचा दिनांक – 23.10.2026.
लिहुन देणार – संदिप हिरामण शिंदे याच्या नावे मौजे – निकळक येथील गट क्रमांक 86 मध्ये देणार यांच्या नावे इतर अधीकारात फेरफार क्र 2520 अन्वये विहिर सामाईक हिस्स्यासह संदीप हिरामण शिंदे यांची अशी नोंद असुन या पैकी लिहुन घेणार – निखील श्रीकिशन जैस्वाल यांना 10 पैसे हिस्सा खरेदी दस्ता अन्वये दिला.
यांना दुय्यम निबंधक जालना 2 बदनापूर यांचे कडील खरेदी दस्त क्र 1599 दिनांक 21/07/2020 प्रमाणे रक्कम रुपये 356000/- घेऊन खरेदी दिली. जी मंजुरीस्तव सादर.
सबब खरेदी घेणा-यांच्या नावे वरील नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात आली व घेणार यांच्या क्षेत्राची नोंद या पुर्वीच 7/12 वर घेण्यात आली आहे राहीलेल्या विहीर हिश्याची नोंद 7/12 च्या इतर अधीकारात घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.