सातबारा Watch

← निकळक

Ferfar #3334 · निकळक

बदनापुर, जालना · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
अंजली तुळशिराम खरडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026दस्ताचा प्रकार : अ.पा.क नोंद कमी करणे, अर्जदार सौरभ अंकुश शिंदे यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व शपथपत्र दाखल करुन विनंती केली की, मौजे निकळक ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 235 मध्ये सौरभ अंकश शिंदे अपाक वडील नामे अंकुश तातेराव शिंदे अशी नोंद झालेली असुन सदर अपाक नोंद कमी करुन सौरभ अंकुश शिंदे अशी नोंद त्यांनी सज्ञान असल्याचे अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व शपथपत्र दाखल करुन विनंती केल्याअन्वये व लिहुन दिले आणि दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.