सातबारा Watch

← निकळक

Ferfar #3335 · निकळक

बदनापुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
अंजली तुळशिराम खरडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बँक ऑफ महा शाखा बदनापूर चे कर्ज दगडु संपत दाभाडे व भास्कर संपत दाभाडे कडे रक्कम रु-1,10,000 ऑनलाईन फेरफार क्रमांक ( 2566 ) याने एकत्र आलेला आहे. तरी भास्कर संपत दाभाडे कडे रक्कम रु-1,10,000 यांचा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करून दगडु संपत दाभाडे यांचा नावाने बोजा नोंद कायम ठेवावी. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.