Ferfar #9858 · बदनापुर
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1
- Talathi
- डि जी गिरी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अल्ताफ अहेमद अ.कादर , मुजाहिद म.अ.कादर , मेहरूनिसा विखार अहेमद, जुलेखाबी शेख नुरोद्दीन , अब्दुल रफीक अब्दुल रऊफ , आबेदाबेगम अब्दुल रऊफ उर्फ मिस्कीन , काशीफ अक्रम अब्दुल रऊफ यांनी अर्ज दिला की मौजे बदनापुर येथील गट क्र. 191/1 मध्ये नगरपंचाय कार्यालय बदनापुर चे जा.क्र.2026/नपंब/कावी 777 दि.22/10/2026 नुसर लेआउट मधील ओपन स्पेस चे क्षेत्र 1222.464 चौ.मी. व अंतर्गत रस्ते 2905.193 चौ.मी.ची नोंद ही मुख्य अधिकारी नगर पंचायत बदनापुर यांच्या नावे करण्यात यावी करिता अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद सादर