Ferfar #9861 · बदनापुर
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- डि जी गिरी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
संतोष सांडूजी कांबळे व कृष्णा सांडूजी कांबळे यांनी अर्ज दिला की मौजे बदनापुर येथील गट क्र. 194 मध्ये मा.तहसिदार बदनापुर यांचे कडून मंजूर केलेला यांचे आदेश जावा क्र.2025/जमाबंदी -2/कावी-95 दि.20/11/2025 नुसार लेआउट मधील ओपन स्पेस क्र. 1. चे क्षेत्र 885.085 चौ.मी. व ओपन स्पेस क्र. 2. चे क्षेत्र 887.989 चौ.मी. तसेच दोन ओपन स्पेस चे एकुण क्षेत्र 1773.074 चौ.मी. व अंतर्गत रस्ते 5845.786 चौ.मी.ची नोंद ही मुख्य अधिकारी नगर पंचायत बदनापुर यांच्या नावे करण्यात यावी करिता अर्ज व तहसिदार बदनापुर चे पत्र क्र. जा.क्र.2026/जमा-2/कावी दि.18/05/2026 सदर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद सादर