सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #12043 · देवगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
राजु युसुफ शेख
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मणप्पुरम फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपती संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर नारायण पवार ,योगेश नारायण पवार रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4063-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 0.0255 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर नारायण पवार ,योगेश नारायण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.