Ferfar #12049 · देवगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- राजु युसुफ शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : संचिका क्र.2025जमाबंदी वाटणी सी आर-16
आदेश दिनांक : 02/03/2026
खातेदार कौतीकाबाई दशरथ कोल्हे यांनी मौजे देवगाव येथील गट क्रमांक 44 मधील क्षेत्र 1 हे 28 आर जमीन हि संपूर्ण 1 हे. 28 आर विठ्ठल दशरथ कोल्हे यांना मुलगा या नात्याने वाटणीपत्राआधारे वाटून दिली आहे. त्याबाबत चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसिलदार बदनापुर यांचे आदेश संचिका क्र.2025जमाबंदी वाटणी सी आर-16 दिनांक 02/03/2026 रोजीचे प्राप्त झाल्या वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.