सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #12062 · देवगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
राजु युसुफ शेख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : .क्र.2026/जमा-1/सीआर-87 आदेश दिनांक : 19/10/2026 खातेदार अब्दुल करीम उमर पटेल यांनी मौजे देवगाव येथील गट क्रमांक 312 मधील त्यांचे असलेले क्षेत्र 4 हे 46 आर जमीन पैकी 1)अल्ताफ पटेल करीम पटेल यांना 2 हे 23 आर, 2) सिराज करीम पटेल यांना 2 हे 23 आर, यांना मुले या नात्याने वाटून दिली आहे. त्याबाबत चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा. तहसिलदार बदनापुर यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/सीआर-87 दिनांक 07/10/2026 रोजीचे प्राप्त झाल्या वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.