Ferfar #12063 · देवगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- राजु युसुफ शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-१/सीआर-७८
आदेश दिनांक : 30/09/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मा.तहसिलदार बदनापूर यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-१/सीआर-७८ दिनांक.३०/०९/२०२६ नुसार मौजे देवगाव गट नंबर ९६ मधील प्लॉट क्र.११८ क्षेत्र ८५.०० चौ.मी. फेरफार क्र. ६८७७ आधारे अर्जुनसिंग धर्मसिंग सिंगल यांचे मूळ सातबारावर नाव आहे परंतु संगणकीय सातबारावर नाव नाही. त्या बाबत मूळ मालक श्री. गोकुळचंद घेवरचंद बाफना यांचे क्षेत्रामधुन क्षेत्र ८५.०० चौ.मी. कमी करुन अर्जुनसिंग धर्मसिंग सिंगल यांचे नाव ऑनलाइन सातबाराला होणेसाठी आदेशीत केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.