सातबारा Watch

← कुसळी

Ferfar #2888 · कुसळी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
नारायण मोतीराम दध्रे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 93 दिनांक 12/10/2026 अन्‍वये भाऊसाहेब केशवराव पठाडे यांची मौजे कुसळी शिवारात गट क्र 34 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 56.50 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार विमल भाऊसाहेब पठाडे यांना 0 हे 56.50 आर शेतजमीन पत्नी या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.