सातबारा Watch

← माळेगांव बु.

Ferfar #2841 · माळेगांव बु.

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
पि आर जाधव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे आदेश जा.क्र.2026/साशा/भूसु/सिलींग/भो.2.1रुपां/मौजे/माळेगाव बु./195/सिआर दिनांक 29/10/2026 अन्वये मौजे माळेगाव बु शिवारातील गट क्रमांक 195 मधील खातेदार नामे रामकोरबाई बाबुराव खिल्लारे यांची 2 हे 23 आर शेतजमीन असुन सदरील 2 हे 23 आर शेतजमीन ही सिलींग जमीन भोगवटदार वर्ग-2 ची होती त्यांनी सदरील शेतजमीन भोगवटदार वर्ग-1 करण्यासाठी मुल्यांकनाच्या 25% प्रमाणे चलन क्रमांक GRN MH011413140202627M दिनांक 07/10/2026 रोजी शासन खाती भरणा केलेला आहे त्याअनुषंगाने आज रोजी संगणीकृत सातबाराव हा वर्ग-1 झालेला आहे परंतु सातबारावर इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1 अन्वये प्रतिबंधीत सत्ता प्रकार अशी नोंद आहे सदरील नोंद कमी करण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली जी सादर.