Ferfar #5045 · बाजार वाहेगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- नारायण मोतीराम दध्रे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
उध्दव तुळशिराम काळे यांनी 100 रु चा बॉण्ड क्रमांक 54AB234334 दिनांक 30/10/2026 वरती शपथपत्र व अर्ज देऊन विनंती केली की त्यांची मौजे बाजार वाहेगांव शिवारात गट क्रमांक 178 मध्ये 3 हे 14 आर शेतजमीन असुन सदरील जमीनीवर त्यांनी 80X50 म्हणजे 4000 चौ फुट चे गोदाम बांधले आहे त्यांची नोंद सातबारावर घेण्यात यावी असे शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरुन गोदामची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली जी सादर.