Ferfar #3697 · रोषणगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 468
- Talathi
- नारायण मोतीराम दध्रे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 91 दिनांक 09/10/2026 अन्वये एकनाथ नामदेव सरोदे,भानुदास नामदेव सरोदे यांची मौजे रोषणगांव शिवारात गट क्र 468 मध्ये त्यांच्या समाईक मालकी हक्काची 0 हे 86 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार क्र.1 एकनाथ नामदेव सरोदे यांना 0 हे 43 आर व घेणार क्र.2 भानुदास नामदेव सरोदे यांना 0 हे 43 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.