Ferfar #3703 · रोषणगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- नारायण मोतीराम दध्रे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 129 दिनांक 26/10/2026 अन्वये शेख अजहर शब्बीर व शौकत शब्बीर शेख यांची मौजे रोषणगांव शिवारात गट क्र 268 मध्ये त्यांच्या समाईक मालकी हक्काची 1 हे 49 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार क्र.1 शौकत शब्बीर शेख यांना 0 हे 74.50 आर व घेणार क्र.2 शेख अजहर शब्बीर यांना 0 हे 74.50 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.