Ferfar #3878 · देवपिंपळगावं
बदनापुर, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- रमेश इदंलसिंग मारग
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वप्नपूर्ती महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली जालना तर्फे शाखाधिकारी अजिंक्य संतोष वाघमारे
गहाणखत लिहुन देणार : सदाशिव भागुजी गोगडे रा. देवपिंपळगावं यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5266-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 1.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव भागुजी गोगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.