Ferfar #15685 · अंबड
अबंड, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- गणेश जगन खरात
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्र. 2025/जमा-2/कावी/सीआर- 186
आदेश दिनांक : 16/12/2025
मा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अंबड यांचे कार्यालयीन आदेश क्र. 2025/जमा-2/कावी/सीआर- 186, दिनांक 16/12/2025 अन्वये, मौजे अंबड, ता. अंबड, जि. जालना येथील गट नं.415 मधील 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क सदरी असलेली “साधे कुळ चा कू गंगाराम भिवराजी सा कू धनाजी अंबूजी” ही नोंद कमी करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे.उपरोक्त नमुद आदेशानुसार अर्जदार श्री. बाळासाहेब विष्णू खरात व इतर, यांचा अर्ज, विचारात घेऊन सदर आदेश पारित करण्यात आलेला आहे. सदर आदेशानुसार गट नं. 415 च्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कातील “चा कू गंगाराम भिवराजी सा कू धनाजी अंबूजी” ही नोंद नियमाप्रमाणे कमी करण्यात येत आहे.