सातबारा Watch

← अंबड

Ferfar #15689 · अंबड

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
गणेश जगन खरात
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे गहाणखत लिहुन देणार : मोहनीश बहुउद्देशीय औद्योगीक उत्पादक मागासवर्गीय सहकारी संस्था म अंबड तर्फे मुख्य प्रवर्तक/चेअरमन विजय रामचंद्र घोडे रा. अंबड यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6889-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहनीश बहुउद्देशीय औद्योगीक उत्पादक मागासवर्गीय सहकारी संस्था म अंबड तर्फे मुख्य प्रवर्तक/चेअरमन विजय रामचंद्र घोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.