सातबारा Watch

← अंबड

Ferfar #15746 · अंबड

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
गणेश जगन खरात
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार श्री मिरा नीळकंठ गायकवाड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की, त्यांच्या मालकीच्या मौजे अंबड ता. अंबड येथील गट क्रमांक 337 मध्ये 0 हेक्टर 47 आर फेरफार क्र.(13339) नुसार जमीन असून सातबाराच्या मालकी हक्कांमध्ये त्यांचे नाव चुकून मिराबाई नीळकंठ गायकवाड असे झाले आहे. त्यांचे खरे व बरोबर नाव मिरा नीळकंठ गायकवाड असे आहे. करिता त्यांचा दुरुस्ती बाबतचा अर्ज सादर केले वरून नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.