Ferfar #1653 · कौचलवाडी
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 825
- Talathi
- लोणीकर धम्मानंद संतराम
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- राधेशाम किसन गुसिंगे , रा. कौचलवाडी. (खाता क्रमांक 222 ) मौजे कौचलवाडी गट/सर्व्हे क्रमांक 825 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 08 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.08 आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणी करून दिले.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सुभद्राबाई राधेशाम गुसिंगे , रा. कौचलवाडी. (खाता क्रमांक :- 1523 ) गट/सर्व्हे क्रमांक 825 , लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.08 आर.चौ.मी मौजे कौचलवाडी ता. अंबड जि. जालना येथील जमीन गट नं. 825 मधील 1 हेक्टर 08 आर क्षेत्र वाटणी करून दिली . तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर याचिका क्र. २८१५/२००२ (अरविंद यशवंतराव देशपांडे वि. महाराष्ट्र शासन) व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे हे वाटणीपात्र लिहून घेतले .
.अर्जदार यांचे कडील वाटणीपत्र रुपये 500 चे बाँडपेपर क्रमांक नं DG 826663 नोटरी नोंद क्र. 7786 दिनांक 14 /10 /2026 प्रमाणे वरून विनामोबदला वाटणी पत्र वरून घेणार यांचे नावे दाखल केले.