Ferfar #2460 · किंनगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 367
- Talathi
- रूपाली विनोद यादव
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
लिहुन देणार:- आलम गुलबास शेख (खाता क्रमांक :- 629)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 367 फेरफार क्रमाक ९९१ मधील असलेल्या सामाईक विहिरी मधील विहिरीचा संपूर्ण आठ आणे हिस्सा संपूर्ण हक्कासह त्यांनी
लिहुन घेणार:- मनोज पंढरीनाथ वाघ
लिहुन देणार:- खाजाअमीन गुलबास शेख (खाता क्रमांक :- 633)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 367 फेरफार क्रमाक ९९१ मधील असलेल्या सामाईक विहीर व विहिरीमधील पाणी घेण्याचा संपूर्ण आठ आणे हिस्सा संपूर्ण हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार:- ज्योती मनोज वाघ यांना दुय्यम निबंधक अंबड यांचे कडील खरेदी दस्त क्र 4420 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये १६०००००/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.