Ferfar #1903 · पिंपरखेड खु.
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- शितल गणेश सराटे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
तुकाराम देवराव गायकवाड, रा. पिंपरखेड खु. (खाता क्रमांक 108) मौजे पिंपरखेड खु. गट/सर्व्हे क्रमांक 28, लागवडीयोग्य क्षेत्र 2.28 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणी करून दिली .
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
अलका तुकाराम गायकवाड, रा. पिंपरखेड खु, (खाता क्रमांक :- 1439) गट/सर्व्हे क्रमांक 28, लागवडीयोग्य क्षेत्र 1.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
हे ,अर्जदार यांचे कडील वाटणीपत्र रुपये 100 चे बाँड पेपर क्रमांक नं 77AB 290871. दिनांक 19/10/2026 प्रमाणे वरून विनामोबदला वाटनी पत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.