सातबारा Watch

← पिंपरखेड खु.

Ferfar #1905 · पिंपरखेड खु.

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
शितल गणेश सराटे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे पिंपरखेड खु. येथील गट नंबर 101 मधील फेर क्र. 743 नुसार असलेली एक विहिरीचा ४ आणेवारी हिस्सा संजय फुलसिंग राठोड व विजय फुलसिंग राठोड ह्यांनी अंबड दस्त क्रमांक ३५१६/२०२६ दिनांक ०९/०९/२०२५ नुसार विहिरीचा मालकी हक्क अरुणा संतोष आढे यांना दिला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर