सातबारा Watch

← चिंचखेड

Ferfar #4914 · चिंचखेड

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
पी डी तायडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , जामखेड ता,अंबड जी जालना लिहुन देणार : आण्णाभाऊ दौलतराव खरात रा. गट नंबर/ सर्वे नंबर 131 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णाभाऊ दौलतराव खरात , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.