Ferfar #4915 · चिंचखेड
अबंड, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून घेणार -अनुराधा शरद तागड
लिहून देणार -गोपाबई श्रीधर राठोड ,मंगीलाल श्रीधर राठोड ,शांतीलाल श्रीधर राठोड ,रमेश श्रीधर राठोड, नामदेव श्रीधर राठोड ,रमकला सुदाम पवार
यांनी मौजे चिंचखेड ता.अंबड गट नं 253 व 254 मधील त्यांचे सामायिक क्षेत्र 1.68 व 0.05 सह दुय्यम
निबंधक अंबड दस्त क्र 5454 ने र रु 1466000 घेवून अनुराधा शरद तागड यांना विहीरीवरील हक्का सह खरेदी दिली .
पण नजर चुकीने विहीरीची नोंद करायची राहिल्या मुले सदर विहीर नोंद श्रीचंद उर्फ श्रीधर यांचे नावा वरुण अनुराधा शरद तागड यांचे नावावर करणेत येत आहे .