Ferfar #1610 · आलमगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-18
- Objection until
- 2026-09-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- कोल्हे मिरा सखाराम
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र .2024 /आरओआर /अपील /90
आदेश दिनांक : 23/04/2026
मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंबड यांचा आदेश क्र .2024 /आरओआर /अपील /90 नुसार दिनांक 23/04/2026 मौजे आलमगाव ता . अंबड येथील गट न .30 मधील 00 हे .59 आर क्षेत्राबाबत मंडळअधिकारी रोहिलागड यांनी दि .06/09/2023रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र .१४९६ हा बेकायदेशीर ठरवून याद्वारे रद्द करण्यात येत असून ,गट न .30 च्या 7/12 उताऱ्यावरून गैर अपिलार्थी देवेंद्र हरिश्चंद्र खरात यांचे नाव कमी करून अपिलार्थी हरिश्चंद्र त्रीबकराव खरात यांचे नाव पूर्ववत करण्यात येत आहे .
करिता मंजूरीस्तव सविनय सादर