सातबारा Watch

← मठपिंपळगांव

Ferfar #2267 · मठपिंपळगांव

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
स्वप्नील भगवान खरात
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था म. जालना शाखा गोलापांगरी तर्फे सूरज प्रल्हाद ढोबळे गहाणखत लिहुन देणार : रामप्रसाद नरहरी कावळे रा. मठपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7122-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामप्रसाद नरहरी कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.