Ferfar #1338 · बठाण खु.
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- स्वप्नील भगवान खरात
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मोजे बठाण खुर्द, ता. अंबड येथील गट नं. ११ मधील (एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ५२ आर) सामाईक विहिरीतील ४ आणे हिश्श्याबाबत खालीलप्रमाणे फेर नोंद घेण्यात येत आहे:
सदर गट नंबरमधील फेरफार नं. ३१८ अन्वये नमूद सामाईक विहिरीतील आपले मालकी व ताब्यातील ४ आणे हिस्सा पाईपलाईनसह, लिहून देणार - रुषि (ऋषि) जनार्धन शेळके (रा. बठाण खुर्द, ता. अंबड) यांनी लिहून घेणार - पांडुरंग दौलत काकडे (रा. सारंगपूर, ता. अंबड) यांना नोंदणीकृत खरेदीखताद्वारे रक्कम रु. ४०,०००/- (अक्षरी चाळीस हजार रुपये) मोबदल्यात कायमस्वरूपी विक्री केला आहे.
त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालय अंबड येथील दस्त नोंदणी 6379 दिनांक २५/०९/२०२६ अन्वये, गट नं. ११ मधील इतर अधिकारातील विहिरीच्या नोंदीमध्ये रुषि जनार्धन शेळके यांचा ४ आणे हिस्सा कमी करून, त्याजागी पांडुरंग दौलत काकडे यांचे नाव पाईपलाईनसह ४ आणे विहीर हिश्श्यासाठी इतर हक्कात दाखल करण्यात येत आहे.