Ferfar #3659 · कर्जत
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- सुशांत सखाराम लाठकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहुन देणार प्रकाश रामदास फाटे रा. कर्जत ता. अंबड जि. जालना यांनी मौजे कर्जत शिवारातील जमीन गट नं. 2 मधील मालकीच्या गटातील फेर क्रमांक 2898 ने एक स्वतंत्र विहिर असुन या विहिरी मधील विहिर व पाणी घेण्याचा आठ आणे हक्कासह लिहुन घेणार 1) संजय सुखदेव मुंढे यांना दुय्यम निंबधक अंबड जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6316 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..