Ferfar #1854 · शिराढोण
अबंड, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा. अंबड
लिहुन घेणार : अन्सीराम आश्रोबा वाबळे व गयाबाई अन्सीराम वाबळे
यांनी सर्व्हे क्रमांक 19 वर फेरफार क्रमांक 711 ने घेतलेला बोजा 26,000/- गयाबाई कडे बँक ऑफ महाराष्ट्र शा. अंबड
सर्व्हे क्रमांक 64 वर फेरफार क्रमांक 711 ने घेतलेला बोजा 26,000/- अंशीराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.