Ferfar #3213 · शिरनेर
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- डोनगावकर मारोती पुंडलीकराव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार मारोती बाबुराव काकडे रा. शिरनेर ता. अंबड जि.जालना यांची मौजे शिरनेर शिवारात जमीन असुन त्यांचा गट क्रमांक 266 व 306 आहे यामध्ये त्यांचे नावे मरोती बाबुराव काकडे असे चुकीचे झाले आहे त्यांचे खरे व बरोबर नाव मारोती बाबुराव काकडे आहे अर्ज, आधार झेरॉक्स आणि बाँड पेपर क्रमांक 77AB 928581 प्राप्त झाल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.