Ferfar #1224 · वडी लासुरा
अबंड, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, जामखेड
लिहुन देणार : शरद मच्छिंद्र साळुंके रा. गट नंबर/ सर्वे नंबर 21, 39 यांनी दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद मच्छिंद्र साळुंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक REF No.:UBI/JAMKHED/ADV/AGR दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.