Ferfar #803 · लासुरा
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- प्रशांत भागवत हरिश्चंद्रे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणी पत्र लिहून देणार: भगवान बाबुराव लहामगे
लिहून घेणार: संगिता भगवान लहामगे
शेत जमीन मालक भगवान बाबुराव लहामगे यांची मौजे लासुरा शिवारात गट क्रमांक 57 मध्ये क्षेत्र 0 हेक्टर 41 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांची पत्नी नामे संगिता भगवान लहामगे हिस क्षेत्र 0 हे 20 आर शेतजमीन वाटणी पत्र आधारे वाटून दिली. संबंधितांनी वाटणी पत्र 500 रुपयाच्या बॉण्ड पेपरवर बॉन्ड क्रमांक DE 661248 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी पुढील मंजुरीस्तव सादर.