सातबारा Watch

← लासुरा

Ferfar #804 · लासुरा

अबंड, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
प्रशांत भागवत हरिश्चंद्रे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , शाखा पाचोड लिहुन देणार : बाळासाहेब निवृत्ती धामुर्डे रा. लासुरा गट नंबर/ सर्वे नंबर 70 यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब निवृत्ती धामुर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक VNSP/1012/707/2026-27 दिनांक 31/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.