सातबारा Watch

← नारायण गांव

Ferfar #1839 · नारायण गांव

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2
Talathi
डोनगावकर मारोती पुंडलीकराव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार कावेरी तुकाराम मतकर रा. नारायणगांव ता. अंबड जि. जालना यांची मौजे नारायणगांव शिवारात जमीन असुन गट क्रमांक २९५/२ मध्‍ये विहीर व पाणी घेण्‍याचा आनेवारी हक्‍क कावेरी तुकाराम असा ७/१२ वर फेरफार नं १००९ नुसार उल्‍लेख आहे त्‍यांनी संमतीपत्रानुसार व अर्जानुसार त्‍यांचे कसल्‍याही प्रकारचे संबध नाही असे १०० रुपयांच्‍या बॉंड पेपर वर त्‍यांचा क्रमांक77AB 738343 नुसार नोंद घेण्‍यात आली.