सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #3131 · कौडगांव

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
रागिणी बालाजी जाधव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मुळ जमीन मालक अविनाश कमलाकर पारगावकर रा औरंगाबाद ता. अंबड यांनी अर्ज केला आहे की, मौजे- कौडगाव येथील गट क्र .66 मध्ये त्यांच्या मालकी व ताब्यातील 00 हे 38 आर शेतजमीन आहे.सदरील गट क्र 66 च्या 7/12 वर अविनाश कमलाकर कुलकर्णी असे चुकीचे नाव झाले आहे. 7/12 वर अविनाश कमलाकर कुलकर्णी ऐवजी अविनाश कमलाकर पारगावकर असे नाव बदल करण्यासाठी त्यांनी,आधारकार्ड, मतदान ओळखपत्र,पोलीस विभाग ओळखपत्र व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन वर्ष १२ गुरुवार ते बुधवार जानेवारी 8-१४ 2026 कागदपत्रे सोबत जोडली आहे . दुरुस्ती नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.