सातबारा Watch

← भांलगांव

Ferfar #5317 · भांलगांव

अबंड, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-06-09
Objection until
2026-06-25
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
प्रमोद सखाराम ढोरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/06/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक-2026/आरओआर/अपील/20 आदेश दिनांक : 06/05/2026 मा.उपविभागीय अधिकारी अंबड यांचे आदेशानुसार मौजे भालगाव ता.अंबड येथील गट क्र. 73 मधील यापूर्वी मंजूर झालेला फेरफार क्र.5271 ची अंमलबजावणी मा.जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या RCA क्रमांक 21/2025 च्या अंतिम निकालाच्या अधीन राहून स्थगित करण्यात येत आहे व फेरफार क्र.5271 पूर्वीची स्थिती कायम करण्यात येत आहे. मा. न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची नोंद इतर हक्कात घेण्यात येत आहे.