सातबारा Watch

← दुनगांव

Ferfar #4892 · दुनगांव

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
सिताराम मन्साराम जारवाल
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा वडीगोद्री ता. अंबड गहाणखत लिहुन देणार : पुंजाराम भानुदास वैद्य रा. दुनगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 6609-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 348500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंजाराम भानुदास वैद्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 348500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.