सातबारा Watch

← दोदडगांव

Ferfar #1892 · दोदडगांव

अबंड, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
विशाल वैजनाथ अनारूपे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित प्लॉट नं 12 ग क्र 92 पेशवे नगर सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : अनिल पंढरीनाथ पांढरे रा. दोदडगांव यांनी दुय्यम निबंधक अंबड यांचेकडील दस्त क्रमांक 7066-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 2.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल पंढरीनाथ पांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.