सातबारा Watch

← दाढेगांव

Ferfar #2351 · दाढेगांव

अबंड, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
सतीश राजाराम शिंदे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 जमीन मालक :- 1) अभिषेक राजु पवार 2) राधा राजु पवार रा. दाढेगाव मौजे दाढेगाव गट/सर्व्हे क्रमांक 51 मधील वारसाने आलेली आणी दोघात समाईक असलेली व ताब्यातील जमीन 00 हे 68 आर संपुर्णजमीन लिहून घेणार 1)संजय अंबादास पवार यांना 00 हे 68.00 आर पो.ख. 0 हे.00 आर जमीन कायम वाटून दिली. यास दोघांनी आपसात संमती दिली आहे रु 500 बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करून देऊन समक्ष सादर केल्याने नोंद घेण्यात आली.